प्रश्नसंच ३४७ निकाल : प्रियंका शेळके, योगेश राठोड आणि कोमल पाटील अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (३४७) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत प्रियंका शेळके, योगेश राठोड आणि कोमल पाटील यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन…