प्रश्नसंच ३६३ निकाल : पायल नाईकर, शंकर बुरकूल, चित्रा पाटणकर अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (३६३) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत पायल नाईकर, शंकर बुरकूल आणि चित्रा पाटणकर यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन…