Browsing Category

Nashik

Jobs in Nashik

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या ३ जागा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३ जागा सहायक कुलसचिव पदाच्या जागा…

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामध्ये आयोजक पदाच्या एकूण ९ जागा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९ जागा लेखा सहाय्यक, कनिष्ठ…

चलन नोट प्रेस (नाशिक) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा

चलन नोट प्रेस, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. सल्लागार पदांच्या एकूण ४ जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर…

मालेगाव महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३७ जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक परिमंडळांतर्गत येणाऱ्या मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध…

नाशिक महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८६ जागा

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच प्रसूती/ स्त्रीरोग तज्ञ, ऍनेस्थेटिस्ट,…

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळात विविध पदांच्या ६ जागा

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध…

नाशिक (ग्रामीण) पोलीस दलात पोलीस शिपाई पदांच्या एकूण १६४ जागा

पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, नाशिक (ग्रामीण) अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या एकूण १६४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक…

नाशिक (ग्रामीण) पोलीस दलात चालक शिपाई पदांच्या एकूण १५ जागा

पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, नाशिक (ग्रामीण) अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक…

नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २२६ जागा

नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २२६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});