मालेगाव महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा

मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अग्निशामक विभागात वैद्यकीय  अधिकारी पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय  अधिकारी दांच्या एकूण १४ जाग

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी १०.०० वाजता

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य  अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव, जि. नाशिक.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.