नाशिक महानगरपालिका मध्ये उद्यान निरीक्षक पदांच्या एकूण ७ जागा

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील उद्यान निरीक्षक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

उद्यान निरीक्षक पदाच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी. एस्सी (कृषी) किंवा बी. एस्सी (उद्यानविद्या) किंवा बी. एस्सी (फॉरेस्ट) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –   उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, दुसरा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – मितंग हॉल, महिला व बाल कल्याण विभाग, ३ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ जून २०२३ रोजी दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान मुलाखतीस स्वखर्चाने हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

  अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.