महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांच्या एकूण २१ जागा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अधिनस्त मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना १६ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
प्राचार्य सह प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक/ व्याख्याता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, मोतीवाला नगर, गंगापूर- सातपूर लिंक रोड, अशोक नगर मार्गे, गंगापूर, नाशिक, पिनकोड- ४२२०१२.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.