माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या एकूण ११ जागा

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत चिकित्सा/ दंत सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, क्लर्क आणि महिला परिचर पदांच्या जागा

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – ईसीएचएस सेल, एसटीएन मुख्यालय, देवलाली, जि. नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, देवलाली, जि. नाशिक.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० मार्च २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.