नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध पदांच्या ४८ जागा
नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, पिपंळगाव-बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक. यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.…