नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध पदांच्या ४८ जागा

नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, पिपंळगाव-बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक. यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४८ जागा
संगणक प्रोग्रामर, कनिष्ठ लिपिक, वायरमन, एसटीपी ऑपरेटर, पाणी पुरवठादार, चालक, प्लंबर, माळी, शिपाई आणि सफाई कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताकृषी उत्पन्न बाजार समिती, पिपंळगाव-बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.