हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये अर्धवेळ चिकित्सक पदांच्या एकूण ८ जागा

नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील अर्धवेळ चिकित्सक (डॉक्टर) पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

अर्धवेळ चिकित्सक पदांच्या ८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस वैद्यकीय पदवीसह भारतीय वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेली असावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक २१ जुलै २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – एचएएल मेन हॉस्पिटल, ओझर टाउनशिप, ता. निफाड, नाशिक, पिनकोड– ४२२२०७

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.