नाशिक जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर एएनएम पदाच्या एकूण १२ जागा

नाशिक जिल्हा परिषद, नाशिक यांच्या आस्थापनेवरील एएनएम पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

एएनएम पदाच्या एकूण १२ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – श्री. रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद, नाशिक.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.