नाशिक जिल्हा न्यायालयच्या आस्थापनेवर सफाईगार पदांच्या एकूण १० जागा

जिल्हा न्यायालय, नाशिक यांच्या आस्थापनेवरील सफाईगार पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सफाईगार पदांच्या एकूण १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांचे कमाल वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे).

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २५ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक.

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकात १०६७६ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

भारती विद्यापीठामध्ये  स्टाफ नर्स पदांच्या १६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.