राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५८ जागा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL), मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५८…