मुंबईच्या इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीत विविध पदाच्या ८ जागा
इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई (ICT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
वरिष्ठ संशोधन…