नवी मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण १८३ जागा

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण १८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्याउमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहाय्यक शिक्षक पदांच्या १८३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० जुलै २०२३  रोजी मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्यालय, नवी मुंबई महानगरपालिका, तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, सी.बी.डी. बेलापूर, मुंबई.

कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.