मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण १३ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई (BARC) यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १३ जागा
निवासी वैद्यकीय अधिकारी (पदव्युत्तर) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक ११ जुलै २०२३ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  कॉन्फरन्स रूम नं. १, तळमजला, भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई, पिनकोड- ४०००९४

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.