शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३० जागा
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (SCI) यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत…