आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान (मुंबई) संस्थेत विविध पदांच्या १७ जागा

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन अधिकारी पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

संशोधन अधिकारी पदांच्या १७ जागा
संशोधन अधिकारी (कनिष्ठ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.