अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयात (मुंबई) विविध पदांच्या २६० जागा

अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई (DES) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६० जागा
सहाय्यक संशोधन अधिकारी (गट-ब), सांख्यिकी सहाय्यक (गट-क) आणि अन्वेषक (गट-क) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.