मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील क्रीडा प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्पयातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

क्रीडा प्रशिक्षणार्थी पदांच्या ५४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जे.टी. महासचिव, मुंबई बंदर प्राधिकरण स्पोर्ट्स क्लब, दुसरा मजला, रेल्वे व्यवस्थापकाची इमारत, रामजीभाई कमानी मार्ग, वसंत हॉटेल जवळ, बॅलार्ड इस्टेट, मुंबई, पिनकोड- 400 001

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.