कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ महामंडळाच्या कोल्हापूर येथील रुग्णालयाच्या आस्थापनेवरील अंशकालिक तज्ञ पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
अंशकालिक तज्ञ पदांच्या ११…