कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ७१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७१ जागा
कोल्ड चेन टेक्निशियन, अकाउंटंट, कान, नाक, घसा तज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओलॉजिस्ट असिस्टंट, इंस्ट्रक्टर श्रवण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ आणि भूलतज्ज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, २ रा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० डिसेंबर २०२१ दरम्यान पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.