शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखाती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्रोग्रामर/ डेव्हलपर, सिस्टम/ सॉफ्टवेअर प्रोग्रामर पदाच्या जागा

मुलाखतीचा पत्ता – संबंधित अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.