Browsing Category

Gondia

Jobs in Gondia

गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या १५ जागा

गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी…

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ९६ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९६ जागा…

गोंदिया राज्य राखीव पोलीस बलात सशस्त्र शिपाई पदांच्या ४० जागा

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.९, गोंदिया या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन…

गोंदिया जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदांच्या एकूण १७२ जागा

पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या एकूण १७२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन…

गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये चालक शिपाई पदांच्या एकूण २२ जागा

पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई पदांच्या एकूण १७२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून…

गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या…

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या १० जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या १० जागा कनिष्ठ निवासी…

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर पदांच्या एकूण ४६ जागा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४६…

गोंदिया जिल्हा महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या १६ जागा

जिल्हा महिला व बाल विकास विभाग गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १६ जागा सहाय्यक आणि बहुउद्देशीय…

गोंदिया महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ५५ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गोंदिया (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५५…