अमृतसर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा
भारतीय व्यवस्थापन संस्था, अमृतसर यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी (गट-अ), अर्थ सल्लागार व मुख्य खाते अधिकारी, प्रशासकीय स्थापत्य अभियंता, स्टोअर आणि खरेदी अधिकारी (गट-ब), संचालक सचिव, अकाउंटंट पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी…