भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम (मुंबई) विभागात विविध पदांच्या एकूण २१ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील लेव्हल ४/५ आणि लेव्हल २/३ पदांच्या एकूण २1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डमधून इय्यता बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेद्वाराकरिता ५००/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गाकरिता २५०/- रुपये आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षे ते २५ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याचा पत्ता – सहाय्यक कार्मिक अधिकारी (भरती), रेल्वे भरती खोली, उत्तर पश्चिम रेल्वे, पॉवर हाऊस रोड, डीआरएम कार्यालय समोर, जयपूर, पिनकोड: ३०२००६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा         अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.