दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९८२ जागा

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) पदांच्या एकूण ९८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ९८२ जागा 
सहाय्यक शिक्षक आणि कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने वरिष्ठ माध्यमिक, पदविका आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले  असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.