कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३५ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण १३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण १३५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी, सिव्हिल अभियांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी पदविधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ जुलै २०१९ रोजी किमान २१ वर्षे व कमाल २५ वर्षे असावे.

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क  १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.