नीति आयोगाच्या आस्थापनेवर विविध विषेतज्ञ पदांच्या ८८ जागा
नीति आयोगाच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ पदांच्या एकूण ८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तरुण व्यावसायिक पदाच्या ६० जागा
शैक्षणिक पात्रता - उमेदवार पदव्युत्तर पदवी/ बी.ई./…