नीति आयोगाच्या आस्थापनेवर विविध विषेतज्ञ पदांच्या ८८ जागा

नीति आयोगाच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ पदांच्या एकूण ८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तरुण व्यावसायिक पदाच्या ६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी/ बी.ई./ बी.टेक/ पदव्युत्तर पदविका (व्यवस्थापन)/ एमबीबीएस/ एलएलबी/सी.ए./ आयसीडब्ल्यूए आणि १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ३२ वर्षांपर्यंत असावे.

नवकल्पना विशेषज्ञ पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी/ सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए आणि ३ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४२ वर्षांपर्यंत असावे.

देखरेख आणि मूल्यांकन विशेषज्ञ पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी/ सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए आणि ३ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे.

खरेदी विशेषज्ञ पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक आणि ३ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे.

वरिष्ठ खरेदी विशेषज्ञ पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक आणि १२ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ५० वर्षांपर्यंत असावे.

सल्लागार पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक आणि ५ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे.

सार्वजनिक धोरण विश्लेषक पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अर्थशास्त्र/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवीधारक आणि ५ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या NMK.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या

Comments are closed.