कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रकल्प सहाय्यक पदांच्या ८९ जागा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया…