शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद मध्ये विविध पदांच्या १३ जागा

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३  जागा
डेटा व्यवस्थापक, सल्लागार, सर्वेक्षण सहयोगी, वेब विकासक, सिस्टम अनालिस्ट आणि अकाउंटंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखती तारीख –  दिनांक 18 व  19 डिसेंबर २०१९ रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ताकक्ष क्रमांक 14, चौथा मजला, झाकीर हुसेन ब्लॉक, एनसीईआरटी, श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड-110016

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.