चंद्रपूर येथील सैनिक स्कूलच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अधिनस्त असलेल्या सैनिक स्कूल, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
सहायक मास्टर, ग्रंथपाल, यूडीसी, एलडीसी, चालक आणि सामान्य कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 30 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर  करायला विसरू नका !!!

Comments are closed.