राजस्थान कर्मचारी निवड मंडळ मार्फत राज्यात पटवारी पदांच्या ४२०७ जागा

राजस्थान कर्मचारी निवड मंडळ, जयपूर यांच्या मार्फ़त राज्य शासनाच्या आस्थापनेवरील पटवारी पदांच्या एकूण ४२०७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पटवारी पदांच्या एकूण ४२०७ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५०/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.