बीड येथील महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १८८ जागा

बीड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण १८८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८८ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने  किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, विद्युत भवन, जालना रोड, बीड.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनाक १२ डिसेंबर २०१९ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारले जातील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.