सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १५३ जागा (मुदतवाढ)
सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ११…