गडचिरोली जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती करिता विविध पदांच्या ३९ जागा 

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांमधून भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३९ जागा 
कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कंत्राटी ग्रामसेवक, शिक्षण सेवक, सहाय्यक शिक्षक, वाहनचालक आणि परिचर पदांच्या जागा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पदांच्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.