उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
सुरक्षारक्षक आणि मजूर/ वाॅलमन/ झारीवाला पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता बारावी आणि इय्यता सातवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक 4 जानेवारी 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.