Browsing Category

Ex- Announcement

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३५ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण १३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.…

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३५ जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील पेशंट केअर मॅनेजर, पेशंट केअर कोऑर्डिनेटर, लिफ्ट ऑपरेटर आणि रेडिओग्राफर पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून…

सिल्वासा येथील वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या ५० जागा

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा यांच्या आस्थापनेवर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ज्येष्ठ रहिवासी पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज…

भारतीय खाद्य महामंडळाच्या आस्थापनेवर व्यवस्थापक पदांच्या एकूण ३३० जागा

भारतीय खाद्य महामंडळ यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक (सामान्य/ डेपो/ हालचाल/ लेखा/ तांत्रिक/ सिव्हिल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल मेकेनिकल अभियांत्रिकी) पदांच्या एकूण 330 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज…

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध अभियांत्रिकी पदांच्या एकूण ४९५ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी पदांच्या एकूण ४९५ जागा भरण्यासाठी जानेवारी २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या संयुक्त अभियांत्रिकी सेवा परीक्षा- २०२० या परीक्षेत सहभागी होण्यसाठी पदांनुसार पात्रताधारक…

भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम (मुंबई) विभागात विविध पदांच्या एकूण २१ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील लेव्हल ४/५ आणि लेव्हल २/३ पदांच्या एकूण २1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त…

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भूवैज्ञानिक/ भूविज्ञानी पदांच्या एकूण १०२ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारच्या आस्थापनेवरील भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी पदांच्या एकूण १०२ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी परीक्षा- २०२० या परीक्षेत सहभागी होण्यसाठी पदांनुसार पात्रताधारक…

कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या आस्थापनेवर सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ९५ जागा

कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर २०१९ आहे. सहाय्यक प्राध्यापक…

शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) मध्ये विविध पदांच्या १२ जागा

शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे. विविध…

मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ५ जागा

टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील समुपदेशक, संशोधन सहयोगी आणि संशोधन सहाय्यक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});