मुंबई येथील मदत व पुनर्वसन विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधात्रक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
कार्यालय सहाय्यक, मल्टीटास्किंग कर्मचारी, वरिष्ठ (राज्य) सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर आणि जिल्हा सल्लागार व खरेदी विशेषज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 22 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.