दादरा नगर हवेली बाल विकास प्रकल्प विभागात मदतनीस पदांच्या ७ जागा

बाल विकास प्रकल्प विभाग, दादरा नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 7 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंगणवाडी मदतनीस पदांच्या ७ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 10 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास परियोजना अधिकारी कार्यालय, तिसरा मजला, लेखा भवन,  सिल्वासा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Visitor Hit Counter