मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २९ जागा

पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
विधी अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 25 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, मुंबई, D. N. रोड, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई, पिनकोड-400001

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.