भारतीय सैन्य दल यांच्या आस्थापनेवर सैनिक पदांच्या एकूण २० जागा
भारतीय सेना दल यांच्या आस्थापनेवर सैनिक पदाच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे.
सैनिक पदांच्या एकूण २० जागा
शैक्षणिक पात्रता…