गोवा प्रशासनात लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण ७४ जागा

गोवा लोकसेवा आयोगामार्फत गोवा प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७४ जागा
वरिष्ठ मनोचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, आर्किटेक्चरमधील सहाय्यक प्राध्यापक, ललित कला सहाय्यक प्राध्यापक, बाल विकास प्रकल्प अधिकारी/ समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ स्केल अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.