जळगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात विविध पदांच्या ११ जागा

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वयोमर्यादा किमान  ६२ वर्ष आणि कमाल ६५ वर्ष  दरम्यान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जानेवारी २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अभिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, श्री गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर, सिरसोळी रोड, मोहाडी, जळगाव, पिनकोड-४२५००२

ई-मेल पत्ता – gacjalgaon@gmail.com

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.