वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३७४ जागा
भारतीय रेल्वेच्या वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१…