हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १६१ जागा

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक/ अतांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या १६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६१ जागा
मेट (माइन्स) पदांच्या ३० जागा, ब्लास्टर (माइन्स) पदांच्या ३० जागा, फिटर पदांच्या २५ जागा, टर्नर पदांच्या ५ जागा, वेल्डर (G &E) पदांच्या १५ जागा, इलेक्ट्रिशिअन पदांच्या ३० जागा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदांच्या ६ जागा, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) पदांच्या ३ जागा, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) पदांच्या २ जागा, मेकॅनिक डिझेल पदांच्या १० जागा, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक पदाची १ जागा, COPA पदांच्या २ जागा आणि वायरमन २ जागा

शैक्षणिक पात्रता – मेट (माइन्स) व ब्लास्टर (माइन्स) पदांकरिता उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा आणि उर्वरित पदांकरिता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – दिनांक २८ जानेवारी २०२० रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका !!!

Comments are closed.