इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर मध्ये विविध पदांच्या ६ जागा

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 6 जागा
संचालक, वैज्ञानिक ‘बी’, वैज्ञानिक सहाय्यक (IV) आणि वित्त अधिकारी पदांच्या जागा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर (CMET), पंचवटी, डॉ. होमी भाभा रस्ता, पुणे, पिनकोड- ४११००८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत,

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.