परभणी येथी कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
ज्युनिअर इंजिनिअर पदांच्या ५ जागा, अकाउंट असिस्टंट पदाची १ जागा, ऑफिस असिस्टंट/ कॉम्पुटर ऑपरेटर पदांच्या ३ जागा आणि फील्ड असिस्टंट पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.टेक./ बी.ई. (कृषी/ अन्न तंत्रज्ञान/ कॉम्पुटर/ मेकॅनिकल/रोबोटिक्स/ मेकाट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एम.कॉम. किंवा समतुल्य अर्हता किंवा एच.एस.सी./ आयटीआय/ कृषी/ कॉम्पुटर इंजिनिअरिंग/ विज्ञान/ वाणिज्य पदवी किंवा पदविका किंवा एच.एस.सी./ आयटीआय/ कृषी/ अलाइड सायन्सेस/ मेकॅनिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी किंवा पदविका अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – परभणी

फीस – नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Recruitment Officer, NAHEP- CAAST DFSRDA, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani – 431402 (MH)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.