बीड जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विविध पदांच्या १६ जागा
जिल्हा परिषद, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६ जागा
वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य…